Tuesday, 7 March 2017

जागतिक महिला दिन..

🔵👉🏻..८ मार्च जागतिक महिला दिन...👈🏻🔵
..
..
यशोधरा नसती तर सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त झाले नसते.
..
जिजामाता नसती तर शिवाजी सारखा रयतेचा राजा झाला नसता.
..
सावित्रीमाई नसती तर महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडली नसती.
..
रमाई नसती तर या भारत देशाला डाॅ. बाबासाहेबांद्वारे लिहलेले संविधान मिळाले नसते.
.
..
प्रत्येक प्रगतीशील  पुरुषांच्या मागे कोणत्या ना कोणत्या महिलांचा हात नक्कीच असतो.
.
.
८ मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

Monday, 6 March 2017

डॉ.बाबासाहेब.आंबेडकर...

#एक_नाय_दोण_नाय..
#माझ्या_डाॅ. बाबासाहेब_आंबेडकर_शिवाय_कोण नाय...
#अख्या_जगात_असे...
#कोनतेही_गाव_नाय...
#तिथ_माझ्या_भिमरायाच_नांव_नाय....
#जय_भिम....

दोस्ती...

दोस्ती और दुश्मनी मजेदार हैं बस निभाने का दम होना चाहिए !!