Friday, 14 April 2017

आंबेडकर जयंती

अख्या विश्वाला लाजवेल अशी घटना निर्माण करून भारताला प्रगितीच्या अलेखात मांडनारे,विश्ववंदनिय परमपुज्य बौध्दीसत्व ,भिमराव रामजी आंबेडकर यांना त्रीवार अभिवादन
अभिवादक---भारिप बहुजन महासंघ वडवणी तालुका

Monday, 10 April 2017

फुले जयंती

छत्रपती शिवरायांची जगात पहिली शिवजयंत्ती साजरी करुन त्यांच्या जिवनावरती 1000ओळींचा पोवाडा लिहणारे महामाणव म्हणजे  क्रांतिसुय॔ महात्मा जोतीबाराव फुले यांच्या 11ऐप्रिल रोजी आसणार्या 190 व्या जयंत्ती निमित्त विनम्र आभिवादन.....