Monday, 31 July 2017

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंती..

लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या ९७ व्या  जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
शुभेच्छुक :-सम्यक विद्यार्थी आंदोलन..

Tuesday, 25 July 2017

वामन दादा

तुझ्या पाऊलखुणा भिमराया
तुझी पोरं पुसू लागली रे
तुझ्या वैऱ्याच्या दारात जाऊन
पंगतीला बसू लागली रे
पांगली ही तुझी भिम सेना
त्यात सरदार कुणी दिसेना
बीन धन्याच्या या फौजेला
आता सारी दुनिया हसू लागली रे
शिक्षणाची पिछेहाट झाली
पीढी आताची मोकाट झाली
येत आहे उद्या ऊद्याची गुलामी
मला आता दिसू लागली रे
तुच तुझ्या या मळ्याचा
काय वर्णू तुझा बा दरारा
त्या मळ्यातच तुझ्या बाबा आता
सारी ढोरे घुसू लागली रे

*महाकवी वामनदादा कर्डक*

Tuesday, 11 July 2017

घाटकोपर हत्या कांड..

*घाटकोपर - रमाबाई नगर*
*हत्याकांड - ११ जुलै १९९७*

*११ जुलै १९९७ रोजी माता रमाबाई आंबडेकर नगर - घाटकोपर येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ आंबडेकरी समाजाच्या अस्मितेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद भीम सैनिकांना २० व्या स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन*

                *-जय भिम*

Thursday, 6 July 2017

प्रकाश उजगरे तालुका प्रमुख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....

प्रकाश उजगरे तालुका प्रमुख वाढदिवसाच्या हार्दिक  शुभेच्छा....