युवा भारिप वडवणी.जि.बीड...
Monday, 13 February 2017
Friday, 10 February 2017
भिमाची लेखणी...
भिम लेखणी जपणारे , भिम विचार पेरणारे
आम्ही भिम पाखरांचे थवे !
तुफानात हि पेटणारे , पाण्यात हि जळणारे
भिम क्रांतीचे दिवे.....!!!!
!! जय भिम !! नमो बुध्दाय !!
Tuesday, 7 February 2017
माझी आई रमाई...
खरंच रमाई तु किती
🎖महान होतीस.,
विश्वभुषण आंबेडकरांची तु
संजीवणी होतीस..,
गळ्यात 📿फुटका मणी
नसताना,
त्या तेजस्वी
महामानवाच्या
☸सौभाग्याची तु ⚔धार
होतीस...
खरंच रमाई तु किती
महान होतीस...
विसरणार नाही तुझ्यत्यागाला..,
विसरणार नाही तुझ्या
मायेला..,
सर्दलित बहुजनांची
तु "आई" होतीस...
खरच रमाई तु किती
महान होतीस...
☸बाबासाहेबांची ☸शान
होतीस.!!!
Monday, 6 February 2017
रमाई जयंती
७ फेब्रुवारी
रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन...!!
महामातेस कोटी कोटी प्रणाम ...
#जय_भिम #जय_रमाई
Subscribe to:
Posts (Atom)