Tuesday, 7 February 2017

माझी आई रमाई...

खरंच रमाई तु किती
🎖महान होतीस.,

विश्वभुषण आंबेडकरांची तु
संजीवणी होतीस..,

गळ्यात 📿फुटका मणी
नसताना,
त्या तेजस्वी
महामानवाच्या
☸सौभाग्याची तु ⚔धार
होतीस...

खरंच रमाई तु किती
महान होतीस...

विसरणार नाही तुझ्यत्यागाला..,
विसरणार नाही तुझ्या
मायेला..,
सर्दलित बहुजनांची
तु "आई" होतीस...

खरच रमाई तु किती
महान होतीस...

☸बाबासाहेबांची ☸शान
होतीस.!!!

No comments:

Post a Comment